Press release | March 20, 2018 at 12:43
मुंबई, 20 मार्च 2018,
मुंबई प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने सात गिर्यारोहकांनी प्रदूषणमुक्त मुंबईचा फलकासहीत वाशी ब्रिजची चढाई केली. वाशी ब्रिजवरील लावलेल्या या फलकांवर प्रदूषण मुक्त खंड असे म्हटले आहे. दिवस-रात्र हजारो वाहनांची ये-जा...